gang attack Jalgaon saam tv
Video

Jalgaon Crime: वाढदिवसाच्या पार्टीत बंदूक घेऊन घुसले, तरूणावर अंदाधुंद गोळीबार|VIDEO

Birthday Party Gunfire: जळगाव शहरातील गुन्हेगारीच्या घटना दिवसागणिक वाढताना दिसत आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Omkar Sonawane

जळगाव शहरात काल रात्री गोळीबाराची घटना घडली या घटनेत तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे.महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने जळगाव शहरत मोठी खळबळ उडाली आहे.

मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स परिसरात महेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करता असताना चार ते पाच तरुण तरुण तिथे आले आणि गोळीबार केला. यामध्ये महेंद्रला कामरेत गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

याबाबत महेंद्रने माहिती दिली, ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांचा माझ्याशी जुना वाद होता. आम्ही वाढदिवस साजरा करत होतो चार ते पाच तरुण कोयता आणि बंदूक घेऊन आले, त्यातील काहीनी गोळीबार केला आणि मी पळत सुटलो त्यात एक गोळी माझ्या कामरेत लागली अशी माहिती महेंद्रने दिली.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT