Gunaratna Sadavarte during Marathwada tour with mother advising calm Saam Tv
Video

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना आईचा सल्ला; “जरा शांत राहा”|VIDEO

Mother Advice For Lawyer Son Amid Protests: मराठा आंदोलनादरम्यान अँडवोकेट गुणरत्न सदावर्तेंना मार्फत विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्या आईने माध्यमांशी बोलताना मुलाला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना आता त्यांच्या आईने शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, सध्या गुनरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत काल जालन्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने मारत सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर हिंगोली मध्ये देखील अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या सगळ्या घटनांवर अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आईने माध्यमांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. साम टीव्हीशी बोलताना सदावर्ते यांच्या मातोश्री यांनी आपला मुलगा गुणरत्न सदावर्ते कायद्याने बोलतो तो वकील आहे. मात्र, त्याने शांततेने घ्यावे असा सल्ला दिला आहे. आपला मुलगा आपल्या आज्ञेच्या पुढे जात नाही माझे ऐकतो असे देखील सदावर्ते यांच्या मातोश्री म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara : शेळ्यांसाठी चारा आणायला गेला अन् खड्ड्यात बुडाला; तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई झाला बिझनेसमन; मुंबईत सुरू केलं रेस्टॉरंट, पाहा पहिली झलक

Government Scheme: महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१००००, नेमकी योजना आहे तरी काय?

Bank Rules: नवरा-बायकोला एकाच ठिकाणी नोकरीवर बंदी, राज्य सहकारी बँकेने का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT