Gulabrao Patil on BJP SAAM TV
Video

Gulabrao Patil on BJP | लोकसभेला आय लव्ह यू, विधानसभेला आय हेट यू, गुलाबराव पाटलांनी कुणाल सुनावलं?

आम्ही लोकसभेला मदत करतोय, तुम्ही विधानसभेला मदत करा अन्यथा लक्षात ठेवा असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. लोकसभेला आय लव्ह यू आणि विधानसभेला आय हेट यू असेही पाटील म्हणाले.

Saam TV News

आम्ही लोकसभेला मदत करतोय, तुम्ही विधानसभेला मदत करा अन्यथा लक्षात ठेवा असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. लोकसभेला आय लव्ह यू आणि विधानसभेला आय हेट यू असेही पाटील म्हणाले. एका सभेत गुलाबराव पाटील म्हणाले की पाचोरा तालुक्यात भाजपचे अमोल शिंदे आणि किशोर पाटील यांच्यात आय लव्ह यू, धरणगावात भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे आणि गुलाबराव पाटलांमध्ये आय लव्ह यू आणि विधानसभा निवडणूक आल्यावर आय हेट यू. 2019 साली विधानसभेत बंडखोरी झाली होती, त्यावरून पाटील यांनी टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silk Saree For Womens: महिलांसाठी सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स तुम्हाला नक्की आवडतील

Kolhapur Fort : गड-किल्ल्यांच्या शौर्य गाथेतील मानाचा तुरा, कोल्हापूरमध्ये आजही दिमाखात उभा आहे 'हा' किल्ला

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची संचालकपदी बिनविरोध निवड

Badlapur news : बदलापूर नगरपालिकेत आला अनोळखी पाहुणा; कर्मचाऱ्यांची उडाली दाणादाण , नेमक काय घडलं?

SCROLL FOR NEXT