Gujarat CM Bhupendra Patel receives resignation letters from all 16 ministers ahead of cabinet reshuffle in Gandhinagar. Saam Tv
Video

राज्याच्या राजकारणाला हादरा! सर्व मंत्र्यांनी एकाचवेळी दिले राजीनामे|VIDEO

Gujarat Cabinet Shakeup: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे १६ मंत्र्यांनी एकाचवेळी आपले राजीनामे सादर केले. स्थानिक निवडणुका आणि २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Omkar Sonawane

गुजरातमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे गुरुवारी १६ मंत्र्यांनी अचानक आपले राजीनामे सादर केले. यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दुपारी आपले राजीनामे देण्यास सांगितले.

मुख्यमंत्री पटेल यांनी राजीनाम्यानंतर मंत्र्यांसोबत बैठक घेतली असून, मंत्र्यांनी आपले कार्यालय सोडणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री आज संध्याकाळी राज्यपाल अचार्य देवव्रत यांची भेट घेऊन नव्या मंत्र्यांची यादी सादर करण्याची शक्यता आहे. जे महाराष्ट्राच देखील राज्यपाल आहे. ते रात्री ८ वाजता गांधीनगर पोहोचतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT