silent divorce yandex
Video

ऐकावं ते नवलच! चक्क कांदा-लसणामुळे घटस्फोट, तब्बल २३ वर्षांचा संसार मोडला

Gujarat divorce case over onion and garlic : कांदा लसूण खाण्यावरून झालेला घटस्फोट झाला आहे. अहमदाबाद दाम्पत्याचा २३ वर्षांचा संसार मोडलाय. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Gujrat Divorce Because Of Onion And Garlic : ऐकावं ते नवलच अशीच एक घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. एका दाम्पत्याचा 23 वर्षांचा संसार मोडलाय आणि त्याला कारण ठरलंय ते म्हणे कांदा आणि लसूण. धार्मिक रुढी आणि खानपानाच्या सवयींच्या वादातून हा घटस्फोट झाल्याची माहिती समोर येतेय. कांदा लसूण खाण्यास मनाई केल्यानं पतीनं तक्रार दाखल केली आणि काहीच वर्षात त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही केला. कौटुंबिक न्यायालयानं हा घटस्फोट मान्य केलाय.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये धार्मिक रुढी आणि खानपानाच्या सवयींवरून दाम्पत्यामध्ये वाद वाढला आणि कांदा-लसूण खाण्यावरून तब्बल २३ वर्षांचा संसार मोडला. पतीच्या तक्रारीनंतर कौटुंबिक न्यायालयानं हा घटस्फोट मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भावासह भाजपमध्ये प्रवेश

उमेदवारीसाठी आधी वेट अँड वॉच, निवडणुका होताच ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांना दिली मोठी जबाबदारी|VIDEO

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर आज सुनावणी झालीच नाही

Skin Care : तुमची त्वचा ड्राय होते? मग ट्राय करा 'या' नॅचरल फेशियल टिप्स

SCROLL FOR NEXT