Trimbakeshwar Temple Ladoo prasad saam tv
Video

Trimbakeshwar Temple : पंढरपूर, शिर्डीप्रमाणं त्र्यंबकेश्वरमध्येही बुंदी लाडूचा प्रसाद

Trimbakeshwar Temple Ladoo Prasad : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये तिरुपती, पंढरपूर आणि शिर्डीप्रमाणे बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे. आजपासूनच ही प्रसाद सेवा सुरू झालीय.

Nandkumar Joshi

नाशिक : तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आता आलेल्या भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकाराने आजपासून प्रसाद सेवा सुरू करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मंदिर समितीकडून प्रसाद देण्यात यावा, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. अखेर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देवस्थानकडून बुंदी लाडू प्रसाद सेवा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT