GST Reforms Saam Tv
Video

GST Council: जीएसटी बदलाचा सर्वाधिक फायदा महिलांना; या वस्तू झाल्या स्वस्त | VIDEO

GST Reforms: जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. यामुळे सर्वाधिक फायदा हा महिलांना झाला आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

Siddhi Hande

जीएसटीमध्ये (GST) मोठा बदल करण्यात आला आहे. आता जीएसटीमध्ये फक्त २ टॅक्स स्लॅब असणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फायदा तर महिलांना झाला आहे.जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाल्याने दैनंदिन जीवनातील वस्तू स्वस्त होणार आहे. आता रोजच्या वापरातील वस्तूंवर ५ टक्के स्लॅब लागू होणार आहे. साबण, टूथपेस्ट, शॅम्पूवरील जीएसटी १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केल्या आहेत.रोटी, पनीर आणि प्रोसेस्ड दुधावरील कर रद्द झाले आहेत.

या वस्तू झाल्या स्वस्त (These Products Cheaper)

साबण, टूथपेस्ट, शॅम्पू

सॅनिटरी नॅपकीन (जीएसटी १२ टक्क्यांवरुन ५ टक्के)

हँडबॅग, पर्स, शॉपिंग बॅग्सवरील जीएसटी कमी (१२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT