Pune News SaamTv
Video

VIDEO : मित्रासोबत फिरायला गेली, त्यानंतर जे झालं ते ..

Saam Tv

पुण्याच्या बापदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बापदेव घाटात पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी दोघं रात्री ११ वाजेच्या सुमारास गप्पा मारत असताना तिथे तीन अज्ञात इसम गाडीवर आले. त्यांनी या दोघांना धमकावलं. त्यानंतर या तरुणाला बांधून ठेवलं आणि तरूणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर हे आरोपी तिथून निघून गेल्यावर मित्राच्या मदतीने तरुणीने कोंढवा पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे. पीडित तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरलेला नाही का? असं सवाल उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alum Termeric Benefits: हळद-तुरटीचा फेस पॅक वापरा, पिंपल्सच्या समस्या होतील दूर...

Maharashtra Politics: भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; आणखी धक्के बसणार, शरद पवारांचा महायुतीला इशारा

Naxalists killed in Chhattisgarh : नक्षलवादी-पोलिसांमध्ये धुमश्चक्री! 30 नक्षल्यांचा सुपडासाफ, VIDEO

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या उपस्थित होणार हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा नवा पत्ता, थाटलं नवं कार्यालय, छत्रपती भवनातून चालणार जरांगेंचा कारभार

SCROLL FOR NEXT