Chief Justice Bhushan Gavai and CM Devendra Fadnavis inaugurate the grand memorial of Late Governor R.S. Gavai at Amravati University. Saam Tv
Video

दिवंगत नेते माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे लोकार्पण|VIDEO

Grand Memorial Of Late Governor R.S. Gavai Inaugurated: अमरावतीत माजी राज्यपाल आणि दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Omkar Sonawane

रा. सू. गवई यांच्या भव्य स्मारकाचं आज उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.. हा सोहळा अमरावतीतल्या विद्यापीठ परिसरात होत आहे.. तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले आहे. हा क्षण अमरावतीसाठी विशेष गौरवाचा ठरणार आहे. स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मिसाळ देखील उपस्थितl आहेत.

एकंदरीत दिवंगत रा. सू. गवई यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकामध्ये त्यांच्या जीवन कार्य दर्शवणारे स्मृतीसभागृह आणि अत्याधुनिक श्रोतगृह यांचा समावेश आहे. स्मारकाच्या दर्शनी भागावर दादासाहेबांचा 15 फूट उंचीचा पूर्णाकृती असलेला पुतळा उभारण्यात आला आहे. जीवनाचा आणि कार्याचा प्रवास दर्शविणारे असं हे सभागृह उभरण्यात आलंय... तसेच स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर 200 आसनी क्षमतेचे अद्ययावत श्रोतगृह तयार करण्यात आले आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

शिंदेसेनेला आणखी एक झटका, शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या अधिकारांवर कात्री

SCROLL FOR NEXT