OBC Reservation News: सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, मुंडेंच ओबीसी बांधवांना आश्र्वासन Saam TV
Video

OBC Reservation News: सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, मुंडेंचे ओबीसी बांधवांना आश्र्वासन

Chhagan Bhujbal and Dhananjay Munde Video: वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंच उपोषण सुरु आहे. हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात दाखल झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना: ओबीसी आरक्षणावर वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. यादरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने हाकेंची भेट घेतली आहे. यादरम्यान छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. लोकशक्ती एकत्र येते तेव्हा सत्ताशक्ती पराभूत झाल्याशिवाय राहत नाही असं मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. लोकशाहीमध्ये लोकशक्ती श्रेष्ठ आहे. हम किसी के बाप को डरते नही .आपल्या सर्वांना या दोघांच्या पाठीमागे उभे राहायचं आहे. आम्ही कुणालाही धमक्या देत नाही असं म्हणत भुजबळ यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. यादरम्यान सरकार हे १२ कोटी जनतेचे आहे. कुणावरही अन्याय करणार नाही, जर अन्याय केला असा समज झाला असेल तर सरकारकडून दुर केला जाईल असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Price Hike: कपडे, शूज ते कार-फ्रीज... १ एप्रिलपासून काय काय महागणार, वाचा संपूर्ण यादी

Colon Cancer: तोंडात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; आतड्यांच्या कॅन्सरशी असू शकतो संबंध

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

Fire Accident : अग्निकांड! कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ सिलिंडरचा स्फोट, ७ जणांच मृत्यू

Gudi Padawa 2026: मराठी नववर्षाची सुरुवात; गुढी किती वाजता उभारायची? शूभ मुहूर्त काय? पंचांगकर्ते दातेंनी दिली सर्व माहिती

SCROLL FOR NEXT