Govinda Marathi Speech Saam Tv News
Video

Govinda Marathi Speech | गोविंदाचं मराठीतून भाषण ऐकलंत का?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारात अभिनेते गोविंदा उतरला. सांगलीच्या आष्टा येथे अभिनेते गोविंदाच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली.

Saam TV News

Govinda Speech In Marathi | हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारात अभिनेते गोविंदा उतरला. सांगलीच्या आष्टा येथे अभिनेते गोविंदाच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत गोविंदाने हिंदी आणि मराठीत भाषण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. गावच्या गावे पैलवानकी असणारा हा सगळा आपला भाग आहे. पैलवानांना डावाबद्दल जास्त काही सांगावे लागत नाही. पैलवानाना कोणता डाव टाकून कसे विजयी व्हायचे हे माहीत असते. त्यामुळे या लोकभेच्या निवडणूक डावात आपण योग्य डाव टाकून धैयशील माने यांना निवडून आणाल असा मला विश्वास आहे असे गोविदाने म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT