Maharashtra forest department recruitment 
Video

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra forest department recruitment : महाराष्ट्रात वन विभागात पुढील तीन वर्षांत २५ हजार ते ३० हजार पदांवर भरती करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे.

Namdeo Kumbhar

Ganesh Naik On Forest Department : नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या 3 वर्षांत वन खात्यात तब्बल 25 ते 30 हजार नवीन पदांवर बंपर भरती केली जाणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. या मोठ्या भरती मोहिमेमुळे लाखो बेरोजगार तरुणांना वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, यामुळे विभागाचे कामकाज अधिक मजबूत होणार आहे.

वन खात्यामध्ये आगामी काळात ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून, आगामी तीन वर्षांच्या कालावधीत वन खात्यात साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकांची नवीन भरती केली जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या भरतीमुळे वन विभागाच्या कामकाजात अमुलाग्र बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT