Ambadas Danve: "परवानगी देवो न देवो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाला आहे. त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन आहे. महाविकास आघाडीचे लोक दहशतवादी नाहीत, सरकार आंदोलनाला घाबरतं हे स्पष्ट होतं, ज्या अर्थी परवानगी देत नाही त्या अर्थी सरकारी आंदोलनाला घाबरलंय आहे. सरकार परवानगी देत नाही याच्यातच आंदोलनाचं यश दडलेलं आहे. सरकार एकदम हादरलेलं आहे. परवानगी देवो न देवो आंदोलन होणार आहे. माफी मागितल्याने प्रश्न संपत असतात का ? तुम्ही रोज पाप करायचे आणि रोज माफी मागायची तुम्हाला सोडून द्यायचं का?" असं अंबादास दानवे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.