Gopichand Padalkar during his bold and exclusive interview on Sam TV’s ‘Black and White’ show. Saam Tv
Video

बड्या-बड्या नेत्यांशी थेट पंगा ते धर्मांतराला विरोध; गोपीचंद पडळकरांची Exclusive मुलाखत पाहा|VIDEO

Gopichand Padalkar Exclusive Interview: भाजपचे जत तालुक्याचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद पडळकर यांनी आज साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमाला मुलाखत दिली.

Omkar Sonawane

गोपीचंद पडळकरांनी मोठ्या नेत्यांवर थेट निशाणा साधला.

ख्रिश्चन धर्मांतराविरोधात लढा चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार गट आणि जयंत पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष अधिक तीव्र.

मराठा–ओबीसी आरक्षण विषयावर पडळकरांनी ठाम भूमिका मांडली.

हिंदुत्वाचा मुद्दा पुढे ठेवून पडळकर अधिक आक्रमक राजकारणाची तयारी करताना दिसले.

भाजपचे जत तालुक्याचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद पडळकर यांनी आज साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमाला मुलाखत दिली. पडळकर नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. त्यांचा आणि शरद पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. काही दिवसांपासून त्यांनी राज्यात चालू असणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या विरोधात लढा सुरू केल्याचे दिसून येत आहे. पडळकर नेहमीच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असतात. सध्या त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी चर्चेत येतो. त्यावेळी त्यांच्यातील ओबीसी जागा होतो. या सगळ्यावर त्यांनी मुलाखतीत सविस्तर भाष्य केले आहे. पाहा संपूर्ण मुलाखत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

Weekly Horoscope: मेष ते मीन राशींसाठी हा आठवडा कसा असणार? राशीनुसार काय खास घडणार ते वाचा

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

SCROLL FOR NEXT