Gopichand Padalkar News Saam Tv News
Video

Video: गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

पण सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहीण' महाराष्ट्राला दाखवत आहेत. गोपीचंद पडळकरांचा पवारांवर आणि सुप्रिया सुळे याच्यावर हल्लाबोल.

Rachana Bhondave

Gopichand Padalkar: शरद पवार हे जातीयवादाच विद्यापीठ तर सुप्रिया सुळे ह्या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असा जोरदार हल्लाबोल गोपीचंद पडळकरांनी केलाय. त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. जसा बाप तशीच लेक, सुप्रिया सुळे अजित दादांवर सहानुभूती दाखवू नका असं बोलतायत. पण सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहीण' महाराष्ट्राला दाखवत आहेत. गोपीचंद पडळकरांचा पवारांवर आणि सुप्रिया सुळे याच्यावर हल्लाबोल. जरांगे-शिंदे आणि पवार हे तिघही मराठा म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायचं नाही असं सुप्रिया सुळे बोलल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथं महायुती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT