Gmail users alert  saam tv
Video

Gmail वापरताय तर सावधान, अकाउंट हॅक होऊ शकतं! Google ने दिला इशारा

Gmail Users Alert : गुगलने जीमेल यूजर्सना धोक्याचा इशारा दिला आहे. तुम्ही वापरत असलेले जीमेल अकाउंट कधीही हॅक होऊ शकते, असं गुगलने म्हटले आहे.

Nandkumar Joshi

तुम्ही जीमेल वापरत आहात, तर आताच सावध व्हा. कारण तुमचं जीमेल अकाऊंट कधीही हॅक होऊ शकतं. 250 कोटी जीमेल खाते असणाऱ्यांना गुगलने अलर्ट दिला आहे. AI वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलने दिला आहे. AI च्या मदतीने सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करत आहेत. फसवे फोन कॉल, ईमेल आणि बोगस Google सपोर्ट एजंट बनून महत्त्वाची माहिती मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे Gmail यूजर्सने सतर्क राहावं, असा इशारा गुगलने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT