VIDEO: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Coastal Road चा तिसरा टप्पा आजपासून सुरु Saam TV
Video

VIDEO: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Coastal Road चा तिसरा टप्पा आजपासून सुरु

Mumbai Coastal Road News: मुंबईत कोस्टल महामार्गावरील हाजी अली ते वरळी मार्ग सुरु,मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईत कोस्टल महामार्गावरील हाजी अली ते वरळी मार्ग सुरु झाला आहे. बुधवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोसटल रोडची पाहणी केली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर सरकारने विकास कामांच्या लोकार्पणाचा झपाटा लावल्याचं दिसून येत आहे. मुंबई कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली असून मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणाऱ्या कोस्टल रोडवरुन वरळीला बाहेर पडता येणार आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. हा मार्ग सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत खुला असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT