Gold Price Drop saam tv
Video

Gold price drop : सोनं प्रतितोळा ५५ ते ६० हजारांवर येणार? ही आहेत कारणं...

Gold price may Fall prediction : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. भविष्यात सोनं प्रतितोळा ५५ ते ६० हजारांवर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामागंं काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून.

Nandkumar Joshi

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण सोन्याने जो उच्चांक गाठला होता त्या किंमतीत तब्बल दहा टक्के घट झालीय. सोनं हे विक्रमी उच्चांकावरून ९२,००० रुपयांवर आलंय. जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरले आहेत. ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या दोन कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत ही घसरण झाल्याचं सांगितलं जातंय. बाजारातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचे भाव आता आणखी घसरणार आहेत. त्यामुळे येत्या काळात सोन्याचा भाव ५५ ते ६० हजार प्रतितोळ्यावर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सोन्याचे दर घसरण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात

भारत-पाकिस्तान या दोन देशांत युद्धबंदीची घोषणा झाली.

डॉलर मजबूत झाला आणि त्यामुळं सोन्याची मागणी घटली.

अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर निवळलं.

शेअर बाजारात तेजी आली. सोन्यातील गुंतवणूक कमी झाली.

सोन्याच्या दरांत घट नोंदवली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT