Gold prices fall by ₹1,100 in Jalgaon, now at ₹96,400 per tola; silver stable at ₹1,07,000. saam tv
Video

Gold Rate: ४ दिवसात सोनं तब्बल ₹३,००० नी झालं स्वस्त; दर घसरण्याचे कारण काय? VIDEO

Gold Rate Declines Sharply: जळगावमध्ये सोन्याच्या दरात एकाच दिवसात ₹1,100 ची मोठी घसरण झाली आहे. यामुळे सोने ₹96,400 प्रति तोळ्यावर आले असून चांदीचा दर ₹1,07,000 वर स्थिर आहे. इराण-इस्त्रायल युद्ध थांबल्यानंतर ही घसरण झाली आहे.

Omkar Sonawane

जळगाव: दोन दिवस स्थिर असलेल्या सोन्याच्या या भावात शुक्रवारी एक हजार १०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ९६ हजार ४०० रुपयांवर आले. चांदीचे भाव एक लाख सात हजार रुपयांवर स्थिर आहेत. एकाच दिवसात सोने भावात दोन हजार रुपयांनी घसरण झाली व ते ९७ हजार ४०० रुपयांवर आले होते. २५ जून रोजी १०० रुपयांची वाढ होऊन सोने ९७ हजार ५०० रुपये झाले. २६ जून रोजीदेखील ते याच भावावर स्थिर होते.

मात्र २७ जून रोजी त्यात एक हजार १०० रुपयांची घसरण झाली व सोने ९६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले.इराण-इस्त्रायल युद्ध थांबल्यापासून सोन्याचे भाव कमी-कमी होत आहे. चार दिवसात सोन्याचे भाव तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत, ११ जून रोजी सोने ९६ हजार ५०० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर वाढत जाऊन ते एक लाखापर्यंत गेले होते. आता २७ जून रोजी ते ९६ हजार ४०० रुपयांवर आले आहेत. इराण-इस्त्रायल युद्ध थांबल्यापासून सोन्याचे भाव कमी-कमी होत आहे. चार दिवसात सोन्याचे भाव तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. ११ जून रोजी सोने ९६ हजार ५०० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर वाढत जाऊन ते एक लाखापर्यंत गेले होते. आता २७ जून रोजी ते ९६ हजार ४०० रुपयांवर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Government: राज्यावर पुराचं संकट; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Men Periods: पुरुषांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Shocking : महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे तरुणाची आत्महत्या; ४ महिन्याचं बाळ झालं पोरकं

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने वरुण, सान्या, रोहितसोबत संस्कारी स्टाईलमध्ये साजरा केली नवरात्री, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बोरिवली पूलाखालील रस्त्यावर अचानक पडला मोठा खड्डा

SCROLL FOR NEXT