Goa News Today Saam TV News
Video

Goa Airport News Today: गोवा विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी आल्यानं खळबळ

Goa News Today: विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली.

Saam TV News

पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळ उडवून देण्याची धमकी एका मेलद्वारे देण्यात आली आहे. विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली. मेलद्वारे धमकी आल्यानंतर गोवा पोलिसही सतर्क झाले आहेत. गोव्यातील विमानतळावर सुरक्षा वाढवली गेली असून चोख बंदबस्तही तैनात करण्यात आला आहे. गोवा विमानतळ हे लष्कराच्या अखत्यारीत येते. ई-मेल बाबत गोवा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटक मोठ्या संख्येनं गोव्यात येत असल्यानं गोवा पोलिसांनी धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत ठिकठिकाणी कसून तपास सुरु केल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोळशाच्या खाणीत मोठा स्फोट; 90 कामगारांचा होरपळून मृत्यू, जगात खळबळ

Maharashtra News Live Update: अरुणावती प्रकल्पातून तीन गेटद्वारे नदीपात्रात सोडले पाणी

Shocking : रक्षक बनला भक्षक! तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवली, वेळोवेळी ठेवले शारीरिक संबंध; पोलीस कर्मचाऱ्याचे काळे धंदे उघड

LPG New Rules: LPG आणि PNG वापरणाऱ्यांसाठी नवे नियम; 'या' चुका केल्यास गॅस सिलेंडर मिळणे होईल बंद, आताच जाणून घ्या

केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

SCROLL FOR NEXT