A little girl holding a poster that reads “Give Justice to My Mother” during the protest in Virar, demanding urgent repair of dangerous potholes. Saam Tv
Video

Virar News: माझ्या आईला न्याय द्या! चिमुरडीचं हृदयस्पर्शी आंदोलन|VIDEO

Virar Protest: विरारमध्ये एका चिमुरडीने “माझ्या आईला न्याय द्या” अशा भावनिक आंदोलनातून प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. एप्रिलमध्ये झालेल्या रस्ते अपघातात तिची आई मृत्युमुखी पडली होती.

Omkar Sonawane

विरार (मुंबई): विरार पूर्वेकडील साईनाथ सर्कलजवळील दुरुस्ती न झालेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात आपल्या मुलीचा परीक्षेचा निकाल आणण्यासाठी तिची मुलगी आणि भावासोबत निघाली होती. अपघातामुळे आईचा मृत्यू झाला. मात्र, अनेक महिन्यांनंतरही प्रशासनाकडून या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत काही पावले उचलली गेली नाहीत, प्रशासन अजूनही सुस्तपणे झोपा काढत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आज मनसेने विरारमध्ये आंदोलन केले. आंदोलनात ती चिमुरडीही सहभागी झाली होती, जिने आपल्या हातात “माझ्या आईला न्याय द्या” असा पोस्टर धरला होता. ही चिमुरडी आपल्या आईच्या फोटोसह आंदोलनात सामील झाली असून, तिच्या हृदयस्पर्शी कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT