Girish Mahajan News Saam Tv News
Video

Special Report : मतदान कमी! भाजपचे संकटमोचक टेन्शनमध्ये?

Special Report | गिरीष महाजन यांनी या मतदारसंघाचा थेट बुथनिहाय रिपोर्ट का मागवला?

Saam TV News

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत महायुतीसाठी प्रतिकूल वातावरण असल्याने महाजन यांनी या जागा जिंकण्यासाठी नाशिकमध्ये तीन दिवस तळ ठोकत मतदान वाढविण्यासाठी व्यूहरचना केली होती. मात्र, तरीही नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसह दिंडोरीतही अनेक ठिकाणी मतदान कमी झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढली असतानाही भाजपची ताकद असलेल्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे. त्याची गंभीर दखल भाजपसह महाजन यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

SCROLL FOR NEXT