Ghatkopar Hording Collapse Saam tv
Video

Ghatkopar Hording Collapse : घाटकोपर अपघाताप्रकरणी मोठी अपडेट, दुर्घटनेतील मृतांची संख्या 18 वर

Ghatkopar Hording accident : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आणखी वाढला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर गेला आहे.

Saam TV News

मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आणखी वाढला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर गेला आहे. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरु आहे. आता या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचं पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT