Ghatkopar Hoarding News SAAM TV
Video

Ghatkopar Hoarding News | घाटकोपर दुर्घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू, मृतांच्या संख्येत वाढ

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले होते. त्यात १४ जणांचा मृत्यू तर ७८ जण जखमी झाले होते.

Saam TV News

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले होते. त्यात १४ जणांचा मृत्यू तर ७८ जण जखमी झाले होते. आता यात एका जखमीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. इगो अॅड्स कंपनीचा हा होर्डिंग होता. या होर्डिंगला ४० बाय ४० ची परवानगी दिली होती, पण १२० बाय २१० चा होर्डींग लावण्यात आला होता. भावेश भिंडेच्या मालकीचा हा होर्डिंग होता, या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे फरार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT