Gautami Patil Saam TV
Video

Gautami Patil : गौतमी पाटील भक्तिरसात तल्लीन; टाळ वाजवत वारकऱ्यांमध्ये रंगली | VIDEO

Gautami Patil Joins Warkaris in Traditional Attire : गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा एक नवा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या सौंदर्याने आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रसिद्ध लोकनृत्य कलाकार गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचं नृत्य नसून तिचा भक्तिरसात तल्लीन झालेला भावनिक व्हिडीओ आहे.सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा एक नवा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत, हरिनामाच्या गजरात सहभागी होताना दिसत आहे. पारंपरिक पोशाखात, भक्तिमय वातावरणात ती पूर्णपणे हरवून गेल्याचं दृश्य या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

वारकऱ्यांच्या गर्दीत सामील होत गौतमीने जणू एक वेगळीच ओळख दाखवली आहे. तिचा हा भक्तिभाव पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. यावेळी तिने वारकरी परंपरेचा आदर राखत साध्या पोशाखात, टाळ व मृदंगाच्या गजरात सामील होऊन भक्तीचा अनुभव घेतल्याने तिचा हा रूप चाहत्यांसाठी नक्कीच वेगळा ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT