Lalbaugcha raja news update SaamTv
Video

Lalbaugcha Raja : राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी उसळला लाखोंचा भक्तीसागर

Ganpati Visarjan : नवसाला पावणारा अशी ओळख असलेला लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. लालबागच्या राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केलेली दिसत आहे.

Saam Tv

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मोठे गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतींसमवेत इथं सार्वजनिक गणेशमूर्ती पण विसर्जनासाठी दाखल होत आहेत. चौपटीवर एकच गर्दी झाली आहे. सुप्रसिद्ध नवसाला पावणारा अशी ओळख असलेला लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. लालबागच्या राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केलेली दिसत आहे. यावेळी राजावर गुलाल, फुलांची उधळण करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे पुण्यात देखील मानाचे पाचही गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडवर विसर्जन मार्गाला लागले आहेत. सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT