Gajanan Kirtikar On Amol Kirtikar and criticize to ramdas kadam Saam TV
Video

Gajanan Kirtikar On Amol Kirtikar | मी शिंदेंसोबत गेलो पण... कीर्तिकर नेमकं काय म्हणाले?

Gajanan Kirtikar News Today | शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांच्याबाबत मोठं विधान केलंय. अमोल शिंदेंसोबत जाणार नाही तो कडवट निष्ठावंत आहे, असं कीर्तिकर म्हणाले.

Saam TV News

शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांच्याबाबत मोठं विधान केलंय. अमोल शिंदेंसोबत जाणार नाही तो कडवट निष्ठावंत आहे, असं कीर्तिकर म्हणाले. मी 57 वर्ष शिवसेनेत होतो. बाळासाहेब नेतृत्व करत होते. आता उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाखाली अठरा वर्षे काम केले. ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मी त्यांचाही आदेश पाळला आणि मान राखला. मी शिंदेंसोबत गेलो पण माझा मुलगा माझ्यासोबत आला नाही. पण रामदास कदमांचा मुलगा त्यांच्यासोबत आला, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT