After securing bail, gangster Gaja Marne appears at Pune Police Commissioner’s Office before being ordered to leave the city. Saam Tv
Video

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

Pune Police Action Against Gangster Gaja Marne: गजा मारणे याची जामिनावर सुटका झाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला शहरात थांबण्यास मनाई केली आहे. कोथरूडमध्ये तरुणावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक झालेल्या मारणेला सुटकेनंतर थेट आयुक्तालयात हजेरी लावावी लागली.

Omkar Sonawane

कुख्यात गुंड गजा मारणे याची काही वेळापूर्वी जामिनावर सुटका झाली असून तुरुंगातून बाहेर पडताच तो थेट पुणे पोलिस आयुक्तालयात हजर झाला. गुन्हे शाखेचे उपायुक्त यांच्याकडे त्याने हजेरी लावली. १९ फेब्रुवारी रोजी कोथरूडमध्ये देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आल्याप्रकरणी गजा मारणे याला टोळी प्रमुख म्हणून अटक करण्यात आली होते. न्यायालयीन सुनावणीत फिर्यादी जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणी चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मारहाणीच्या गुन्ह्यात सुनावलेली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर जामिनावर सुटका झालेल्या मारणेला पुणे शहरात थांबण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Care : पीरियड्समध्ये अति गोड खाणे पडू शकते महागात, फूड क्रेव्हिंग 'असं' करा कंट्रोल

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

SCROLL FOR NEXT