Konkan VIDEO: कोकणतील गगनबावडा घाट निसर्गसौदर्यांने नटला Saam TV
Video

Konkan VIDEO: कोकणतील गगनबावडा घाट निसर्गसौदर्यांने नटला, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारं विहंगमय दृश्य

Konkan News: पावसामुळे कोकणातील सौंदर्य खुललं, गगनबावडा घाटातील विहंगमय दृश्य ड्रोनच्या माध्यमातून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाला सुरुवात झाली की कोकणीत निसर्ग बहरुन जातो. पर्यटक कोकणातील हे नयनरम्य दृश्य पाहणयासाठी गर्दी करत असतात. अशातच कोकणात आता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, या पावसात सध्या घाट रस्त्यांचं सौंदर्य खुलून निघालं आहे. धुक्याची चादर, फेसाळणारे धबधबे आणि नागमोडी वळणाचा रस्ता असं अप्रतिमं सौंदर्य सध्या कोकणात पहायला मिळत आहे. कोकणातील कणकवली ते कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा गगनबावडा या घाटातील विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यामातून टिपण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT