The groom being dragged to the ground during the joota chupai tradition while everyone laughs out loud Saam Tv
Video

Viral Video: बूट चोरण्यासाठी भर मंडपात नवरदेवाला आडवं पाडलं|VIDEO

Groom Pinned Down By Bride Family: भारतीय लग्नातील बूट चोरी परंपरेत नवरदेवाला चक्क लोळवण्यात आलं. नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला आडवं पाडून बूट काढले आणि हा प्रसंग पाहून सर्वजण खळखळून हसू लागले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल.

Omkar Sonawane

भारतीय विवाहमध्ये नवरदेवाचे बूट लपवण्याची एक मजेशीर परंपरा आहे. यामध्ये नवरीचे घरचे लोक नवरदेवाचे बूट चोरतात आणि त्याच्या बदल्यात पैसे मागतात, पण या व्हिडिओमध्ये जर आपण बघितले तर नवरदेवाला चक्क लोळावला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतय की, नवरा आणि नवरी खुर्चीवर बसले आहेत. तेवढ्यात नवरीच्या बाजूने आलेले लोक येतात आणि नवऱ्याला थेट आडवे पाडतात. आणि सगळे येऊन त्याचे बूट काढायला लागतात. या धांगडधिंग्यामध्ये नवरा बिचारा जमिनीवर पडला आहे आणि त्याची झालेली अवस्था बघून नवरीसह सगळे पाहून पोट धरून हसू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BB19 Winner-Gaurav Khanna : गौरव खन्नाचे घवघवीत यश! उचलली 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी, वाचा GK च्या विजयाची १० कारणे

IndiGo Flight : इंडिगोकडून मोठा दिलासा! तब्बल ६१० कोटींची रिफंड प्रोसेस, देशभरात ९५% सेवा पुन्हा सुरू

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Zodiac signs: कर्क राशीत चंद्राचा प्रवेश; ८ डिसेंबरला चार राशींना मोठा फायदा

Kitchen Hacks : किचन सिंकमध्ये घाण साठते, घरभर दुर्गंध येतो? मग या ट्रिक्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT