Aditya Thackeray News Saam Tv News
Video

Aditya Thackeray News: प्रसाद लाड आणि आदित्य ठाकरेंमध्ये हास्यविनोद!

Aditya Thackeray News: विधानभवनात प्रसाद लाड-ठाकरेंमध्ये हास्यविनोद. आज आदित्य ठाकरे आणि प्रसाद लाड यांच्यामध्येही असाच किस्सा घडलाय. हा किस्सा सध्या खूप वायरल झालाय.

Rachana Bhondave

Aditya Thackeray News: पावसाळी अधिवेशनला सुरूवात झालीय. आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानभवनात अनेक किस्से होत असतात ते तर अनेकदा वायरल होत असतात. आज आदित्य ठाकरे आणि प्रसाद लाड यांच्यामध्येही असाच किस्सा घडलाय. हा किस्सा सध्या खूप वायरल झालाय. वायरल होण्यापेक्षाही या सगळ्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी प्रसाद लाड यांना मस्त डायलॉग फेकून मारलाय. सुनिल प्रभू चालता चालता प्रसाद लाड यांच्याकडे बघून म्हणाले, "हातात रूद्राक्ष प्रसाद लाड वापरतात". त्यावर आदित्य ठाकरे यांनी "हिंदुत्त्व स्विकारलं वाटतं त्यांनी"... असं मिश्किलपणे म्हटलं. आता या सगळ्याची सगळीकडे चर्चा सुरुये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT