Ashok Kharat And Hemant Godse Video Saam Tv
Video

Ashok Kharat: हेमंत गोडसेंचा भोंदूबाबा खरातसोबतचा VIDEO समोर, लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य सांगितलं

Ashok Kharat And Hemant Godse Video: नाशिकचे माजी खासदार हेमंत गोंडसे यांनी भोंदूबाबा अशोक खरातची भेट घेतली होती. या दोघांचा व्हिडीओ समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खरातने हेमंत गोडसेंना भविष्य सांगितल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा अशोक खरातला हात दाखवताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशोक खरात हेमंत गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हेमंत गोडसे भोंदूबाबाकडे गेले असल्याचे सांगितले जात आहे. अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा होती. या चर्चेला दुजोरा देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT