Mumbai Crime News  Saam tv
Video

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला अटक

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला अटक करण्यायत आली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. लोढा यांच्यावर फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र लोढा यांना वरळी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा हे भाजप नेते व राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे दूरचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT