Lalchand Wadhwani attacked in Solapur Saam TV
Video

खळबळजनक! माजी नगरसेवकावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला, CCTV व्हिडीओ व्हायरल

सोलापुरात माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपी दुचाकीवरून फरार झाला आहे.

Namdeo Kumbhar

सोलापुरात माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने सर्वांसमोर वाधवानी यांच्यावर शस्त्राने वार केले आणि त्यानंतर तो हातात शस्त्र घेऊन दुचाकीवरून पसार झाला. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या वाधवानी यांच्यावर आसरा चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस सध्या फरार मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँकेतील हिस्सेदारी विकणार,कोणत्या कंपनीसोबत झाला 52,877 कोटींचा करार?

Cold Drinks Facts : कोल्ड्रिंक्सची बाटली उघडताच बुडबुडे का येतात? ९०% लोकांना माहिती नाहीत ही कारणे

Maharashtra News Live Update: - प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची आजही झाली चौकशी

दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत, संपूर्ण मदत कधी मिळणार? स्पेशल रिपोर्ट

Aadhaar-PAN मध्ये तुमचा पत्ता बदलायचा आहे का? घरबसल्या असं करा अपडेट

SCROLL FOR NEXT