Nagpur Saam TV
Video

Nagpur BJP News: नागपुरात भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण

नागपुरात एक अजब घटना घडली आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नागपुरात भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आली आहे.

Saam TV News

नागपुरात एक अजब घटना घडली आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नागपुरात भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आली आहे. जुना सुभेदार भागामध्ये रस्त्याच काम सुरु असल्याकारणाने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यावरुन भाजपचे माजी नगरसेवक दिपक चौधरींचा नागरिकांसोबत वाद झाला, वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. या सर्व घटनेत दिपक चौधरी यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे. दिपक चौधरी यांनी पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली असून दिपक चौधरी यांच्या विरोधात सुद्धा नागरिकांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

Unique Fort : चक्क ताऱ्याच्या आकाराचा किल्ला, 'ही' जगावेगळी रचना कुठे पाहायला मिळेल?

कुरकुरेच्या पाकिटमधून अमली पदार्थांची तस्करी; मुंबईहून थेट थायलंडला डिलिव्हरी, दोघांना अटक

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानावरून संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या

Mumbai Manhole News : मॅनहोलमध्ये पडून कामगाराचा मृत्यू; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT