Anant And Radhika Wedding Saam Tv
Video

Special Report: अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी फॉरेनचं वऱ्हाड लावणार मुंबईत हजेरी!

Anant And Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही विवाह तीन दिवस होणार आहे. यामध्ये 12 जुलैला शाही विवाहाला सुरुवात होईल. 13 जुलैला वधू वरांना शुभ आशीर्वाद देण्यात येतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी सध्या लगीनघाई सुरुय. मुकेश अंबानींचे पूत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह 12 जुलै रोजी होणार आहे. मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नासाठी फॉरेनचं वऱ्हाड मुंबईत येणार आहे. या फॉरेनच्या वऱ्हाडात कोण असणार आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT