Nanded News SAAM TV
Video

Nanded News |नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या आंबीलमधून विषबाधा, 55 जण रुग्णालयात दाखल

नांदेडमध्ये भंडाऱ्यात ५५ भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. सर्व भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Saam TV News

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) भंडाऱ्यात ५५ भाविकांना अन्नातून विषबाधा (Food Poisonings) झाली आहे. सर्व भाविकांना जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यात महादेवाचा भंडारा आयोजित करण्यात आले होते. तेव्हा भंडाऱ्यात आंबील बनवण्यात आले होते. हे आंबील खाल्याने भाविकांना उलटी, मळमळ आणि चक्कर आली. सर्व भाविकांना नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT