Onion Export News Saam Tv News
Video

Special Report | महाराष्ट्राचा इतका द्वेष का? महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतऱ्यांचा आक्रोश

Special Report | केंद्र सरकारनं गुजरातपाठोपाठ कर्नाटकच्या काद्यावरील निर्यातशुल्क हटवलं, महाराष्ट्राचं काय?

Saam TV News

केंद्रानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कांद्यावर अन्याय केलाय. केंद्र सरकारनं गुजरातपाठोपाठ कर्नाटकच्या काद्यावरील निर्यातशुल्क हटवलंय. गेल्या महिन्याभरात दुस-यांदा केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांवर अन्याय केला आहे. केंद्र सरकारनं गुजरात पाठोपाठ आता कर्नाटकच्या कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल आहे. कर्नाटकमधल्या कोलारच्या खासदारांनी केंद्रीय ग्राहक आणि अन्न नागरीपुरवठा मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर केवळ दोन दिवसांत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्नाटकचा कांदा निर्यात करण्याचा मार्ग खुला झालाय. मात्र यामुळे महाराष्ट्रातल्या शेतक-यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जावळी तालुक्यात गारांसह पडलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

Chanakya Niti: दिसायला भोळे पण प्रत्यक्षात खूप चतूर असणारे मित्र कसे ओळखायचे? वाचा चाणक्य निती

Pune Crime : पुण्यातील तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; मैत्रिणीनं नेमका काय मेसेज केला होता?

Chanderi Saree Types: लग्नसराई आणि समारंभासाठी चंदेरी साडीचे ७ सुंदर ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

SCROLL FOR NEXT