Nashik News SAAM TV NEWS
Video

Video : नाशिकमध्ये पूरस्थिती, गोदावरीत विसर्ग वाढला

Nashik News : नाशिकमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड,गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये आज सकाळपासून गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती उद्भवली आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरातील अनेक मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलाय. तर गोदाघाट परिसरामधील काही पूल पाण्याखाली गेलेत. दुपारनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Gmail अकांऊटचा स्टोरेज कसा क्लिअर कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स

Budhwar Upay: श्रावणातील पहिल्या बुधवारी शंकर-गणपतीसाठी करा 'हे' उपाय; सर्व समस्या होतील दूर

Water Cut : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, शुक्रवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

SCROLL FOR NEXT