Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
अंकिता वालावलकरची फॅनफॉलोविंग मोठी आहे.
अंकिता ब्लॉगर आणि बिझनेस वूमन आहे.
नुकतच अंकिताची हिंदी बिगबॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
त्यामुळेच आता हिंदी बिग बॉसमध्ये अंकिता नेमकं काय करणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल.
अंकिता वालावलकरचा जन्म १६ फेब्रुवारी १९९५ मध्ये झालं आहे सध्या तिचं वय २९ वर्ष आहे.
मूळची कोकण सिंधुदुर्गची अंकिता लग्नानंतर अलिबाग येथे राहत आहे.