Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Manasvi Choudhary

सौंदर्यामुळे चर्चेत अभिनेत्री

'ठिपक्याची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थाकरने सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

फोटो पोस्ट

नुकतंच ज्ञानदाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

फोटोशूट

गणेशोत्सवानिमित्त ज्ञानदाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

एथनिक लूक

एथनिक लूकमध्ये ज्ञानदाने कुर्ती आणि लेगीज असा ड्रेस केला आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

साजश्रृगांर

गळ्यात हार, साजेसा मेकअप आणि केसांमध्ये गजरा असा ज्ञानदाचा लूक आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

ज्ञानदाचं सौंदर्य

या फोटोतील ज्ञानदाच्या घायाळ अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

ज्ञानदाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स येत आहेत.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

next: Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...