Karjat Car Accident watch video saam tv
Video

VIDEO : भरधाव कारनं ४-५ दुचाकींना उडवलं, ट्रॅफिक हवालदार, २ वकिलांसह ५ जखमी, CCTV मध्ये अपघाताचा थरार कैद

Karjat Car Accident : कर्जतमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारनं चार ते पाच दुचाकींना उडवल्याची घटना घडली. यात पाच जण जखमी झाले असून, हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Nandkumar Joshi

सचिन कदम, कर्जत | साम टीव्ही

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीषण अपघात झाला. भरधाव कारने चार ते पाच दुचाकीस्वारांना उडवलं. कर्जत दिवाणी न्यायालयातून कामकाज आटोपून मुद्रे गावाकडे निघालेल्या वकिलांच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगवान कार थेट चार ते पाच दुचाकींना धडकली.

या भीषण अपघातात मोटरसायकलवरील चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताचे CCTV फुटेज देखील समोर आले आहे. एका ट्रॅफिक हवालदाराच्या गाडीला देखील कारने उडवले. बाबासाहेब तिडके असे या हवालदाराचे नाव आहे. कारमध्ये मुंबई हायकोर्टाचे वकील संजय खेर आणि कर्जतचे वकील राजेंद्र निगुडकर देखील होते. ते दोघेही यात किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

७५ लाख महिलांच्या खात्यावर ₹ १०,०००; रेवडी वाटपावर पवारांचा सवाल, फडणवीसांचे उत्तर, वाचा स्पेशल रिपोर्ट

Shubman Gill Hospitalised: भारताचा कर्णधार शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालंय? महत्वाची अपडेट

Maharashtra Politics : धनंजय मुंडे स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद; सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

Marathi–Hindi Language :पुन्हा मराठी-अमराठीचा वाद, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj : या औलादी माझ्या मुळावर उठणार, इंदुरीकर महाराजांचे चॅलेंज; म्हणाले, मुलीचे लग्न....

SCROLL FOR NEXT