Dombivli MIDC Blast Saam Tv News
Video

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीत अग्नितांडव, Vaishali Darekar यांची पहिली प्रतिक्रिया

डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! आम्ही डोंबिवलीत राहतो, आता आम्हाला भीती वाटतीये की आम्ही एका जिवंत ज्वालामुखीवर राहत आहोत की काय अशी प्रतिक्रिया वैशाली दरेकर यांनी दिलीये.

Saam TV News

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! आम्ही डोंबिवलीत राहतो, आता आम्हाला भीती वाटतीये की आम्ही एका जिवंत ज्वालामुखीवर राहत आहोत की काय अशी प्रतिक्रिया वैशाली दरेकर यांनी दिलीये. डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मध्ये एका कंपनीत आग लागली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीला आग. काही तासांपूर्वी लागली लाग, आगीचे कारण अस्पष्ट. अग्निशमन विभाग घटना स्थळी दाखल झालंय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूयेत. यावर वैशाली दरेकरांनी प्रतिक्रिया दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाची बनावट यादी प्रसारित करणाऱ्या विरोधात कार्यवाही होणार- कृषी मंत्री दत्ता भरणे

Home Gardening : बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत घरातील प्रत्येक कोपऱ्यात कोणती झाडे कुठे लावावीत? जाणून घ्या

मुंबई सी-लिंकवर अवजड ट्रकचा धुमाकूळ; नियम धाब्यावर, भरधाव वेगाने लेन बदलत प्रवास

IPS Officer: ३५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपी पोलीस दलात मोठा फेरबदल

काँग्रेसचा दारुण पराभव; अपक्ष उमेदवाराचा दणदणीत विजय, भाजप प्रणित संघटनेची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT