fire breaks out In gujrat Market Saam TV
Video

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Gujrat Fire Today News |गुजरातमधील नाडियाड मार्केट परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आगीची भीषण परिस्थीती निर्माण झाली आहे.

Saam TV News

गुजरात : गुजरातमधील नाडियाड मार्केट परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आगीची भीषण परिस्थीती निर्माण झाली आहे. आगीत तीन दुकानं आणि दोन वाहनं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तसंच अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT