State Election Commission Chief Dinesh Waghmare addressing media on bogus and impersonation voting during municipal elections. Saam Tv
Video

बोगस आणि तोतया मतदारांवर थेट गुन्हा दाखल होणार! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा कडक इशारा|VIDEO

FIR To Be Filed Against Bogus And Impersonation Voters: महापालिका निवडणुकीदरम्यान बोगस व तोतया मतदार आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी दिला आहे.

Omkar Sonawane

महापालिका निवडणूक आज राज्यभर पार पडत असून यामध्ये सुरुवातीलाच मोठा गोंधळ निर्माण झाला. मतदान केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याची तक्रार केली. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. तसेच बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्याससाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले. तसेच बोगस आणि तोतया मतदार आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT