Chhatrapati Sambhajinagar Saam Tv News
Video

Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीत हायवोल्टेज राडा

बातमी आहे संभाजीनगरमध्ये झालेल्या हायव्होल्टेड राड्याची..संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रचारावेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला.

Saam TV News

Chhatrapati Sambhajinagar | बातमी आहे संभाजीनगरमध्ये झालेल्या हायव्होल्टेड राड्याची..संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रचारावेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला. प्रचारावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी विरोधी उमेदवार भुमरेंना डिवचलं. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते बिथरले. आणि त्यातूनच जोरदार राडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT