Minister Nitesh Rane 
Video

Nashik News : मंत्री नितेश राणेंच्या गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी ताब्यात

Nitesh Rane Nashik News : नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात एका शेतकऱ्याने कांद्याची माळ घातली. पोलिसांनी शेतकऱ्याला तात्काळ ताब्यात घेतलेय.

Namdeo Kumbhar

Nitesh Rane Nashik News : चिराई येथील फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अचानक शेतकरी आले. मंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्याला थांबवा त्याच्या समस्या ऐकून घेवू असे सांगितले. पण त्या शेतकऱ्याने आधी नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिराई गावात फिरत्या नारळाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला असून,सध्या लाल कांद्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात रोष असून त्यातून नाराज झालेल्या तरुण शेतकऱ्याने मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली,मात्र यावेळी व्यासपीठावर उपस्थिस्त पोलिसांनी कांदा उत्पादक शेतकऱ्याला ताब्यात घेतले,त्यांच्या समस्या ऐकून घेऊ असे मंत्री मोहद्यांनी सांगितले शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT