Sambhajinagar Water Crisis News  SAAM TV
Video

Sambhajinagar Water Crisis News | पाणी चोरीला जाऊ नये म्हणून शेतात कॅमेरा, मिरचीचे घेतले यशस्वी पीक

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी चोरी होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने सीसीटीव्ही लावले आहेत.

Saam TV News

राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची चोरीही झाली आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने चक्क सीसीटीव्ही लावले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये म्हणून शेतकरी रामेश्वर गव्हाणे यांनी ३६० अंशाचा कॅमेरा लावला आहे. सिल्लोड तालुक्यातले गव्हाणे यांनी मिरचीचे पीक लावले आहे. या मिरचीच्या पिकासाठी या गव्हाणे यांनी शेततळ्यात पाणीही साठवले आहे. हे पाणी चोरी होऊ नये म्हणून त्यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. संपूर्ण मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गव्हाणे यांनी योग्य काटकसर करून पाणी साठवले आहे. आणि यावर मिरचीचे पीक घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Lava Smartphone Shark 2 : कमी किमतीत धमाकेदार फीचर्स! Lava Shark 2 मध्ये काय खास? जाणून घ्या

कामाची बातमी! ११ वर्षांनंतर EPFO नियमांत करणार मोठा बदल; १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

GK: भारतातून पदवी घेतली? 'या' देशात भारतीय पदवीला मान्यता नाही, जाणून घ्या

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT