Shruti Vilas Kadam
डार्क चॉकलेट, फ्रेश क्रीम, साखर, बटर, बिस्किट्स किंवा केक बेस आणि जिलेटिन (ऐच्छिक) घ्या.
बिस्किट्स क्रश करून त्यात बटर मिसळा आणि टिनमध्ये प्रेस करून बेस तयार करा.
डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
फ्रेश क्रीम चांगले फेटून सॉफ्ट पीक्स तयार करा.
वितळलेले चॉकलेट आणि व्हीप्ड क्रीम हलक्या हाताने मिक्स करा.
तयार मिश्रण केक बेसवर ओता आणि फ्रिजमध्ये 4-5 तास सेट होण्यासाठी ठेवा.
सेट झाल्यानंतर केकवर चॉकलेट शेविंग्स किंवा फळांनी सजवा आणि थंड सर्व्ह करा.