Face Care: टॅनिंग कमी करुन ग्लोईंग आणि ब्राइटनिंग चेहरा पाहिजे? मग घरच्या घरी आठवड्यातून २ वेळा वापरा फेसमास्क

Shruti Vilas Kadam

वापरण्याची पद्धत (How to Use)

एका बाऊलमध्ये 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार दूध घालून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Face Care

त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर

बेसन, हळद आणि दूध एकत्र केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या उजळते आणि ग्लो वाढतो.

Face Care | Saam Tv

डाग आणि पिंपल्स कमी करतो

हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत करतात.

Face Care | Saam Tv

डेड स्किन काढून टाकतो

बेसन स्क्रबप्रमाणे काम करून मृत त्वचा काढतो आणि त्वचा मऊ बनवतो.

Face Care

त्वचेला मॉइश्चर देतो

दूध त्वचेला नैसर्गिक ओलावा देऊन कोरडेपणा कमी करते.

Face Care

टॅनिंग कमी करण्यास मदत

हा फेस पॅक सूर्यामुळे झालेली टॅनिंग कमी करून त्वचा स्वच्छ आणि फ्रेश ठेवतो.

Face Care

आठवड्यातून 2-3 वेळा वापरा

चांगल्या परिणामांसाठी हा फेस पॅक आठवड्यातून 2-3 वेळा वापरणे योग्य आहे.

Face Care

Paithani Saree Contrast Blouse: लग्नसराईत पैठणी साडीवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि स्वस्त लेटेस्ट डिझाईन्स ब्लाऊज

Paithani Saree Contrast Blouse
येथे क्लिक करा